गर्भवतीला छळणारे गैरसमज आणि वास्‍तव !

गर्भवतीच्‍या मागे असलेला एक ब्रह्मराक्षस म्‍हणजे गर्भारपणाविषयी गैरसमजुती ! त्‍या आता आपण पाहूया. 

भारताने अफगाणिनस्तानमध्ये पाठवले ५० सहस्र मेट्रिक टन धान्य आणि २०० टन औषधे !

भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?

पुणे येथील लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्याची पालिका सेवेतून हकालपट्टी !

पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

‘डेंग्यू’चा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाय करून ६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करा !

असे निर्देश देण्याची वेळच का येते ? महानगरपालिका प्रशासन स्वतःहून रोगप्रतिबंधात्मक उपाय का काढत नाही ?

औषधांच्‍या दुष्‍परिणामांचा बागुलबुवा !

गंभीर आजार टाळण्‍यासाठी कोणतेही आजार शरिरावर काढण्‍याची वृत्ती सोडा !

ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांना नंतर त्रास झाला, त्यांच्या मृत्यूची शक्यता ३ पटींनी वाढली !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन

औषध आस्थापनांच्या परिषदा, कार्यशाळा आदींमध्ये सहभागी झाल्यास डॉक्टरांचा परवाना (लायसन्स) ३ मासांसाठी होणार रहित !

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे नियम !

आय.व्ही.एफ्. उपचारपद्धत विनाशुल्क देणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

प्रत्येक आय.व्ही.एफ्. उपचारपद्धतीसाठी सरकार सरासरी ५ ते ७ लाख रुपये खर्च करणार ! उपकरणांसाठी सरकार खासगी आस्थापनांकडून सी.एस्.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून साहाय्य घेणार आहे.

स्‍वातंत्र्यदिनापासून सर्व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये गरिबांना मिळणार नि:शुल्‍क वैद्यकीय सेवा !

स्‍वातंत्र्यदिनापासून (१५ ऑगस्‍ट) राज्‍यातील सर्व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये गरीब आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांना सर्व प्रकारच्‍या वैद्यकीय सेवा नि:शुल्‍कपणे दिल्‍या जाणार आहेत.

‘डोळे येणे’ म्‍हणजे काय ? आणि त्‍यावरील उपाय

‘डोळे येणे’ म्‍हणजे नक्‍की काय ? ते कशामुळे होते ? त्‍याची लक्षणे कोणती ? त्‍यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया.