केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली
‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.
‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.
सर्वत्रच्या बनावट आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई हवी !
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आलेल्या पहाणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पहाणी करण्यात येईल अन् त्या वेळी त्रुटी निघाल्यास त्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
मिरज येथील ‘मानस ब्लड बँके’ला वैद्यकीय कचरा महापालिकेच्या घंटागाडीत (कचरा टाकण्याची गाडी) टाकल्याविषयी २५ सहस्र रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.
आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे आढळली आहेत. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडे आणि कवट्या पुढील पडताळणीसाठी पाठवली आहेत.
जे विद्यार्थी भविष्यात जाऊन आधुनिक वैद्य होणार आहेत, त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही ! अशा विद्यार्थ्यांना नोटिसा देऊन न थांबता त्यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.
कोरोनाबाधित रुग्णांकरता व्हेंटिलेटर, लिक्विड ऑक्सिजन प्लांट आणि ड्युरा सिलेंडर, तसेच इतर वैद्यकीय साहित्यांची आवश्यकता असून याकरता देणगी देऊ इच्छिणार्या साईभक्तांनी ‘श्री साईबाबा हॉस्पिटल यांच्याशी संपर्क करावा…
येत्या शैक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू ठेवायचे का ? याविषयीची सुनावणी येत्या मार्च मासात होणार आहे.
मुंबई शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता वैद्यकीय सेवेतील कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. जे.जे. रुग्णालयातील ६१ आधुनिक वैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.