इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनामध्ये आता तरुणी पाडत आहेत मौलानांच्या डोक्यावरील टोपी !
या संदर्भातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. काही ठिकाणी पडलेली पगडी, टोपी नंतर कचर्याच्या डब्यात फेकली जात आहे.
या संदर्भातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. काही ठिकाणी पडलेली पगडी, टोपी नंतर कचर्याच्या डब्यात फेकली जात आहे.
मौलानांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले नसते. त्यामुळे त्यांना इस्लामी कायदे समजणे कठीण असते. न्यायालयांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या संदर्भात कायद्याच्या प्रकरणी निर्णय घेतांना इस्लामी विद्वान आणि मौलान यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे केरळ उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी सांगितले.
मदरशांमध्ये देशविघातक कृत्ये होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. बलात्कार, लैंगिक शोषण आदी गुन्ह्यांच्या बातम्याही येत असतात. त्यामुळे अशा सर्वच मदरशांना केंद्र सरकारने आता टाळे ठोकले पाहिजे !
त्यांनी कधी हिंदूंच्या मंदिरांतील पुजारी, गुरुद्वारांतील ग्रंथी आणि चर्चमधील पाद्री यांनी १८ सहस्र रुपये मानधन दिले आहे का ?, असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.
गुरुग्राममधील भोरा कलानमध्ये मशिदीच्या बांधकामाच्या नावाखाली ‘लँड जिहाद’ची घटना !
या हत्येतील आरोपींचा बजरंग दलाशी संबंध असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.
‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काहीच बोलत नाहीत; कारण त्यांचा खोटारडेपणा केव्हाच उघड झाला आहे. हिंदूंना आणि त्यांच्या संतांना ‘आतंकवादी’ ठरणारे राजकीय पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत, हे लक्षात घ्या !
काश्मीरची समस्या ही केवळ एका भूभागापुरती मर्यादित नाही. त्याच्या मागे जिहाद हे प्रमुख कारण आहे. जिहाद पुकारणार्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे !