मकरसंक्रांतीला पाठवण्यात येणार्‍या हिंदुद्वेष्ट्या संदेशाचे खंडण !

हिंदु सणांचे विडंबन करणारे आणि सणामागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व न जाणता त्यावर विनोद करणारे असे हिंदुद्वेष्टे संदेश पसरवण्याचे षड्यंत्र जाणीवपूर्वक आखले जात आहे. कधी मुसलमान अथवा ख्रिस्ती सणांच्या निमित्ताने असे विडंबनात्मक संदेश पाठवले जातात का…..

हिंदु स्त्रियांनो, मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्‍या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !

सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वोत्तम आहेत.

चोपडा येथील हळदी-कुंकू कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांचे व्याख्यान

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येथील नगरसेविका सौ. संध्या महाजन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.

वडनेरभैरव (नाशिक) येथे मकरसंक्रांतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचन

वडनेरभैरव येथे एकता ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी मकरसंक्रांतीनिमित्त विविध उपक्रम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच सामाजिक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते, समितीच्या वतीने चालवल्या जाणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिकांना तीळगूळ देऊन शुभेच्छा देण्याची मोहीम राबवण्यात आली.

दिन विशेष : मकरसंक्रांत

तीळगूळ आणि रेवडी दोन्ही तिळापासूनच बनवतात. तीळगुळात तीळ आणि गूळ असतो, तर रेवडीत तीळ आणि साखर किंवा गूळ असतो. यात्रेच्या वेळी प्रसाद म्हणून देतात त्याला रेवडी म्हणतात, तर संक्रांतीच्या वेळी देतात त्याला तीळगूळ म्हणतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समिती निर्मित ‘मकरसंक्रांती’ धर्मसत्संगाविषयी महत्त्वाची सूचना

हिंदु जनजागृती समिती निर्मित मकरसंक्रांतीचे महत्त्व विशद करणारे हिंदी भाषेतील विशेष धर्मसत्संग प्रसारित करण्याविषयी सूचना ११.१.२०१८ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्‍या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !

१४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे. तेव्हापासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू समारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या काळात बर्‍याच महिला अन्य महिलांना भांडी, सौंदर्यप्रसाधने आणि अन्य नित्योपयोगी वस्तू वाण म्हणून देतात.


Multi Language |Offline reading | PDF