
कोलार (कर्नाटक) – संक्रांतीपूर्वी पुष्कळ मोठे वाईट घडणार आहे. जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार आहे. ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यापासून रोगराई वाढणार आहे. जानेवारी २०२२ पर्यंत रोगराई अशीच असणार आहे. लोक रोगाने नव्हे, तर भीतीने अधिक दगावतील. नोव्हेंबरपासून संक्रांतीपर्यंतच्या कालावधीमध्ये देश पातळीवर मोठे राजकीय अघटित घडू शकेल. त्यामुळे जगाचा थरकाप उडेल, असे भाकीत कोलार (कर्नाटक) येथील अरसिकेरे हारनहळ्ळी कोडी मठाचे स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी यांनी केले आहे.
स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी पुढे म्हणाले की, पुढच्या कार्तिक मासापर्यंत जलगंडांतर आहे. कोरोना आणखी वाढणार आहे. तरीही देवाच्या कृपेने चांगले दिवस येणार आहेत. राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयी सध्या काही सांगणार नाही. कार्तिक मास संपल्यावर सांगीन.
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !