हिंदूंनो, इंग्रजीपेक्षा पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणार्या भारतीय भाषांचाच दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करा !
इंग्रजी अक्षराच्या तुलनेत संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षराचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !