महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. म्रिणालिनी देवघरे यांना देवाने सुचवलेली शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत यांतील तुलनात्मक सूत्रे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम् विशारद, वय २१ वर्षे) यांना देवाने सुचवलेली शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत यांतील तुलनात्मक सूत्रे

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘२३ ते २५.१२.२०२१ या कालावधीत ठाणे (महाराष्ट्र) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय, तसेच ‘होरी’, ‘कजरी’ आणि ‘चतरंग’ या उपशास्त्रीय संगीताचे प्रयोग घेण्यात आले. श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय संगीतात ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. श्री. प्रदीप चिटणीस यांचा ‘होरी’ या उपशास्त्रीय संगीताच्या प्रकाराचा प्रयोग चालू असतांना देवाने मला शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत यांतील पुढील तुलनात्मक सूत्रे सुचवली.

श्री. प्रदीप चिटणीस
कु. म्रिणालिनी देवघरे

– कु. म्रिणालिनी देवघरे, (भरतनाट्यम् विशारद, वय २१ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक