महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य विभागात शिकणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिने केलेल्या भरतनाट्यम् नृत्याच्या प्रयोगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भरतनाट्यम् नृत्याचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांसाठी घेण्यात आले. या प्रयोगांचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम पुढीलप्रमाणे आहे.

व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

व्याकरण सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, तर मन आणि बुद्धी यांवर ताण न येता ते शिकतांना आनंद मिळतो. व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन देत आहोत.

सात्त्विक पद्धतीने चिरलेली भाजी ग्रहण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘विविध आकारांत भेंडीची भाजी चिरल्याने भाजीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ? तसेच त्या भाज्या शिजवून ग्रहण केल्याने (खाल्ल्याने) व्यक्तीवर काय परिणाम होतो ?

‘सतत साधनारत राहिल्याने शाश्वत आनंद मिळतो’, याची अनुभूती घेणार्‍या श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या छायाचित्रांच्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या तोंडवळ्याची वैज्ञानिक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण . . .

स्वयंपाक बनवणारी व्यक्ती साधना करणारी असणे आणि स्वयंपाक बनवण्याचे ठिकाण सात्त्विक असणे, यांचा स्वयंपाकात बनवण्यात येणार्‍या पदार्थावर, तसेच तो ग्रहण करणार्‍यावर होणारा परिणाम

सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे या संदर्भात चाचणी करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसून येणे, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली सूत्रे !

आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा ! ….बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’

नाशिक येथील डॉ. सुजीत कोशिरे यांना रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

कु. तेजल पात्रीकर यांनी ‘गायन, वादन आणि नृत्य या कलांद्वारे ईश्वरप्राप्ती होते’, याविषयी ध्वनीचित्र-चकती दाखवतांना काही दाखले दिले. त्यावेळी एका साधकाला आलेली अनुभूती पुढे दिली आहेत.

‘धृपद’ आणि ‘ख्याल’ या गायनप्रकारांचा सराव करतांना अन् अन्य कलाकारांनी गायलेले तेच गायनप्रकार ऐकतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी केलेला तुलनात्मक अभ्यास

संगीताचा सराव करतांना धृपद आणि ख्याल या गायनप्रकारांचा अभ्यास केला. त्या वेळी आलेल्या अनुभूती आणि झालेला तौलनिक अभ्यास पुढे दिला आहे.

वाईट शक्ती आक्रमण करून ताप कशा आणू शकतात, तसेच निर्गुणातून आक्रमण करून स्वतःचे स्थान आणि आवरण कशा जाणवू देत नाहीत, हे लक्षात येणे

एखाद्या दूरच्या व्यक्तीवर नामजपादी उपाय करण्यासाठी तिचे स्मरण करून आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्यास त्या व्यक्तीवर उपाय होणे

व्यक्तीची प्रकृती आणि शारीरिक स्थिती यांनुसार योग्य कुशीवर झोपल्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होऊन लवकर अन् शांत झोप लागणे !

व्यक्तीच्या डाव्या बाजूला चंद्रनाडी, उजव्या बाजूला सूर्यनाडी आणि मध्यभागी सुषुम्नानाडी असते. सूर्यनाडी चालू असल्यावर उजवा हात आणि उजवा पाय यांची हालचाल अधिक प्रमाणात होते.