सनातन धर्माची तत्त्वे आणि परंपरा विश्वात आध्यात्मिक स्तरावर सकारात्मकता वाढवण्यात साहाय्य करू शकतात ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

IIM कोझिकोड येथील कार्यक्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाची आधुनिक युगासाठी उपयुक्तता’ हे संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे ‘हिंदु धर्मात सांगितलेले मृत्यूत्तर विधी केल्याने मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले !’

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी, त्यांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण देत आहोत.

डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट !

ते सतत शिष्यभावात असल्याने त्यांच्यात अहंभाव अल्प जाणवतो. त्यांनी अनेक गुरूंकडून तबल्यातील शिकवण आध्यात्मिक स्तरावर शिकून ती ते आचरणात आणत आहेत, हे लक्षात आले.

भाषेची सात्त्विकता हा तिचा अभ्यासक्रमात समावेश करावयाचा निकष असावा ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘भाषा आणि लिपी’ या विषयावरील संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात या प्रयोगातील काही साधकांच्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले ! – श्री. महेश काळे

विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी केलेल्या संगीत दौर्‍याच्या वेळी विविध मान्यवर कलाकारांनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना साधकांचे जाणवलेले वेगळेपण !

संगीत दौर्‍यासाठी मुंबई आणि पुणे येथील मान्यवर कलाकारांच्या भेटी घेतल्या तेव्हा त्यानी साधक आणि विश्वविद्यालयाच्या कार्याबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय…

सुश्री (कुमारी)  तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात साधकांना आलेल्या अनुभूती

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्या वेळी काही साधकांना आलेल्या अनुभूती इथे देत आहोत.