महसूल अधिनियमाच्या कलमाचा गैरवापर करून देवस्थान भूमीवर तहसीलदारांकडून बेकायदेशीर नोंद !

महसूल अधिनियमाच्या कलमाचा गैरवापर करून देवस्थान भूमीवर तहसीलदारांकडून बेकायदेशीर नोंद !

मोर्शी (जिल्हा अमरावती) येथील श्री पद्मकेश्वर देवस्थानात शेतभूमीच्या प्रकरणात गैरप्रकार !

मंदिरांसाठी निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे ! – सुनील घनवट, अध्यक्ष, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांसाठी निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे ! – सुनील घनवट, अध्यक्ष, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मंदिर ट्रस्टींची संयुक्त बैठक श्री व्याळेश्वर महादेव मंदिर, व्याळा येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस १२५ मंदिर विश्वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ यांचे परिसर मद्य-मांस मुक्त करा !

यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ यांचे परिसर मद्य-मांस मुक्त करा !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना मागणी

श्री काळेश्वर महादेव संस्थानच्या शेतभूमीवरील कूळ खरेदी हक्काचे प्रकरण तहसीलदारांनी फेटाळले !

श्री काळेश्वर महादेव संस्थानच्या शेतभूमीवरील कूळ खरेदी हक्काचे प्रकरण तहसीलदारांनी फेटाळले !

श्री काळेश्वर महादेव संस्थान, भूजवाडा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) यांच्या मालकीच्या शेतभूमीवरील कब्जेदाराने कूळ खरेदीसाठी प्रविष्ट केलेले प्रकरण तहसीलदारांनी १० जुलै या दिवशी फेटाळून मंदिराच्या हक्काला कायदेशीर मान्यता दिली.

श्री गणेशमूर्तींच्या वहात्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला प्रशासनाने आडकाठी आणू नये !

श्री गणेशमूर्तींच्या वहात्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला प्रशासनाने आडकाठी आणू नये !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांना निवेदन कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन अन् पर्यावरणवादी स्वत:ची कृतीशून्यता लपवून वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवतात. त्यामुळेच श्री गणेशमूर्तींच्या वहात्या … Read more

बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे जिवंत नागाच्या पूजेस अनुमती द्या !

बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे जिवंत नागाच्या पूजेस अनुमती द्या !

वर्ष २००२ नंतर मात्र ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’च्या अंतर्गत जिवंत नाग पकडण्यास आणि त्यांची पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच राळेगाव येथील शितलामाता मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त करा !

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच राळेगाव येथील शितलामाता मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त करा !

स्थानिक मंदिर विश्वस्तांचे मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीत निर्धार !

हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीत निर्धार !

हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करणे आणि प्रत्येक हिंदूच्या रक्षणासाठी प्रयत्नशील रहाणे, याचा निर्धार ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीत करण्यात आला.

मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरावरील आघात थांबतील ! – श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज

मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरावरील आघात थांबतील ! – श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज

छत्रपती संभाजीनगर येथे धर्मासाठी सर्वांना संघटित झाल्यास अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदाला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील आघात थांबतील.

हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने श्रीरामनारायण मिश्र यांचा सत्कार !

हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने श्रीरामनारायण मिश्र यांचा सत्कार !

श्रीरामनारायण मिश्र हे अखिल विश्व सरयूपारिण ब्राह्मण महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर भारतीय संघ नागपूरचे अध्यक्ष आहेत.