राळेगाव (जिल्हा यवतमाळ) येथील श्री शितलामाता मंदिर परिसरातील मांसविक्रीची २६ अवैध दुकाने प्रशासनाने हटवली !
१० वर्षांपासून मंदिर परिसरात मांस-मटण विक्रीची अवैध दुकाने उभी राहिली, हे प्रशासनाला दिसले नाही का ? कि त्यांचेही याला पाठबळ होते ?
१० वर्षांपासून मंदिर परिसरात मांस-मटण विक्रीची अवैध दुकाने उभी राहिली, हे प्रशासनाला दिसले नाही का ? कि त्यांचेही याला पाठबळ होते ?
मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.
मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार
बैठकीत देवरहाटी, वस्त्रसंहिता लागू करणे, धर्मशिक्षण, सामूहिक आरती आदी विषयांवर चर्चा झाली. पंचक्रोशीतील मंदिरांची एकत्रित बैठक घेण्याचे ठरवून त्याचे दायित्व विश्वस्तांनी स्वीकारले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, निवेदनातील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आम्ही न्यायालयीन मार्गाचा अवलंब करू, तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल.
महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक महागणपति मंदिर येथे नुकतीच उत्साहात पार पडली.
मंदिरात येणार्या भाविकांना भारतीय संस्कृती, धार्मिक आचरण यांची माहिती देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मंदिरे ही धार्मिक अन् सांस्कृतिक केंद्रे बनायला हवीत, असे मार्गदर्शन स्वामीनारायण मंदिर, धुळे येथील श्री आनंद जीवन स्वामी यांनी केले.
गोप-गोपींनी जसे गोवर्धन पर्वताला स्वतःच्या काठ्या लावल्या, तसे आपण संघटितपणे हिंदु धर्माचे कार्य करायचे आहे, संघटनामध्ये शक्ती आहे.
मंदिर महासंघ आणि ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ यांच्या वतीने बैठक
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून १७ ऑगस्ट या दिवशी धुळे येथे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनाची बैठक देवपूर येथील श्री स्वामीनारायण मंदिरात पार पडली. स्वामीनारायण मंदिराचे श्री आनंद जीवन स्वामी यांनी बैठकीत सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या वेळी श्री स्वामीनारायण यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करण्यात आले.