अत्यंत चुरशीच्या लढतीत बीडमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विजयी !

पराभवानंतर पत्रकारांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले, तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता.”

मिहीर कोटेचा यांचा पराभव बांगलादेशींमुळे ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ सहस्र ४२१ मते, तर संजय दीना पाटील यांना ५५ सहस्र ९७९ मते मिळाली.

Winnability Of Defectors : पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ५६ पैकी २०, तर काँग्रेसचे २९ पैकी ७ विजयी 

लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के  उमेदवारांचा पराभव झाला आहे.

Muslim Factor Loksabha Elections : देशात ९० पैकी केवळ २३ मुसलमान उमेदवार विजयी !

तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे !

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार !

सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील.

Rahul Gandhi : कुठल्या मतदारसंघाचे त्यागपत्र देणार याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही ! – राहुल गांधी, काँग्रेस

वायनाड येथे ते मागील निवडणुकीतही विजयी झाले होते.

I.N.D.I Guarantee Card : मुसलमान महिला ‘हमीपत्रा’साठी पोचल्या उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यालयात !

काँग्रेसच्या याच हमीपत्रामुळे मुसलमानांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने भाजपचा उत्तरप्रदेशात पराभव झाला, असे म्हटल्याच चुकीचे ठरू नये ! याचाच अर्थ पुन्हा एकदा मुसलमानच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे !

Devendra Fadnavis : मला उपमुख्यमंत्रीपदाच्या दायित्वातून मुक्त करा ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी भाजपच्या राज्यातील पराभवाचे दायित्व स्वीकारले

Lok Sabha Election 2024 : राज्यात पंतप्रधानांच्या सभा होऊनही उमेदवारांचा पराभव !

मुंबईतही महायुतीचेच ६ उमेदवार निवडून येतील, असा पक्ष नेतृत्वाला ठाम विश्‍वास होता; मात्र चुरशीची लढाई होऊन महायुतीचा पराभव झाला.

US Media On Modi : (म्हणे) ‘मोदी यांना राजकीय धक्का बसला !’ – अमेरिकेची वर्तमानपत्रे

लोकसभा निवडणूक २०२४