US Congratulates Indians : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेने केले भारतियांचे अभिनंदन
निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा फेटाळला !
निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा फेटाळला !
येत्या काळातही राष्ट्रहितकारी कायदे आणि योजना राबवून भाजपने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे !
खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंह याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद असून सध्या तो आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात आहे.
मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांना मोठा फटका बसला. शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. मुंबईतील ६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.
येथील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के विजयी झाले. खासदार राजन विचारे यांचा त्यांनी पराभव केला. यासाठी मी ठाणे येथील जनतेचे आभार मानतो, तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
भारतियांनी मोदी यांची विचारधारा नाकारल्याचे पाकचे माजी मंत्री फवाद चौधरी यांचे मत !
केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक झाली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
भाजपने या निवडणुकीत ४०० पारची घोषणा दिली होती; मात्र सध्या समोर आलेल्या निकालानुसार भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९० जागांवर आघाडीवर आहे, तर ‘इंडी’ आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे.
‘आमदाराने जे केले, ते ४ जूनच्या मतमोजणीच्या वेळी पुन्हा घडू शकते. आम्ही आमदाराला मतमोजणी केंद्राजवळही राहू देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.