Waqf Bill 2024 : संयुक्‍त संसदीय समितीच्‍या बैठकीत मुसलमान संघटनांमध्‍येच वाद

वक्‍फ दुरुस्‍ती विधेयक
पसमंदा (मागासवर्गीय) मुसलमान नेत्‍यांंचा विधेयकाला पाठिंबा !

Take Over Waqf Board CT Ravi :  मंदिरांच्या संपत्तीचे सरकारीकरण होते, तसे वक्फ बोर्डाचे सरकारीकरण का होत नाही ?

हिंदूंच्या देवतेसाठी एक कायदा आणि मुसलमानांच्या देवतेसाठी दुसरा कायदा, हे धर्मविरहित म्हणून कसे मानता येईल ?

बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा ! 

उत्तरप्रदेशमध्ये अझीम नावाच्या धर्मांधाने एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने जामिनासाठी केलेला अर्ज उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने असंमत केला.

Tajikistan Hijab Ban : मुसलमान देश ताजिकिस्‍तानमध्‍ये हिजाबवर देशव्‍यापी बंदी !

कट्टरतावादावर लगाम आणण्‍यासाठी उचलले कठोर पाऊल

‘वक्फ कायदा’ : ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोटाळ्याचा अंत होण्याची वेळ आली आहे !

भारतात ‘वक्फ कायदा’ हा इतर धर्मांशी निव्वळ भेदभाव करणारा कायदा आहे. वक्फ मंडळाला दिलेल्या विशेष अधिकारांमध्ये ‘सेक्युलर’ भारताला भीती निर्माण झाली आहे. या आणि अन्य सूत्रांचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.

घटस्फोटाचे प्रकार आणि त्याची प्रक्रिया !

मा. सर्वाेच्च न्यायालयाचा अहवालाप्रमाणे भारतातील सर्व न्यायालयांमध्ये कौटुंबिक प्रकरणांच्या याचिका अधिक आढळून आलेल्या आहेत.

संपादकीय : धुमसत्या जनभावनांवर मायावी फुंकर !

ममता बॅनर्जी यांनी केलेला बलात्कारविरोधी कायदा म्हणजे ‘मी बलात्कार रोखण्यासाठी काहीतरी करत आहे’, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न !

मल्याळम् चित्रपटसृष्टीच्या पडद्यामागील अंधार !

गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांची दुष्ट शक्ती वाढत रहाते. त्यामुळे असे कित्येक अहवाल येतात आणि जातात; पण महिलांवरील अत्याचार चालूच रहातात.

महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन !

महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्यात यावा, यासाठी ३ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्रालयाजवळील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

Sharia Law In Bangladesh : बांगलादेशात शरीयत कायदा लागू होणार ! – डॉ. तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

असे झाल्‍यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?