१३ जुलैला सहस्रो शिवभक्तांसह विशाळगडावर जाणार ! – छत्रपती संभाजीराजे
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली.
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली.
नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एकूण ४५ बंधारे पाण्याखाली आहेत.
पुरातत्व विभागाच्या वतीने श्री केदारलिंगाच्या म्हणजे श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार होता. श्री जोतिबा देवाची यात्रा १० ऑगस्टला होणार आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
या महिलांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री देव जोतिबाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याची मान्यता दिली असून पुरातत्व विभागाच्या वतीने जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार आहे.
उद्योजक महेश उत्तुरे यांना गोवा सरकारच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. गोवा येथे झालेल्या सोहळ्यात ‘इन्फोटेक’ महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते उत्तुरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हिंदुस्थान पेट्रोलियमकडून ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर बसस्थानकावर ३ जुलैला ‘स्वच्छता पंधरवडा २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला.
राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.
तावडे हॉटेल उड्डाणपूल ते उंचगाव उड्डाणपूल या मार्गावर पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक दिव्यांची यंत्रणा काही वर्षांपूर्वी बसवण्यात आली होती. यानंतर अचानक ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. सध्या ही यंत्रणा बंद असल्याने दोन्ही उड्डाणपुलांखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.