श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पाकीट चोरणारी महिला पोलिसांच्या कह्यात !

सराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ? नीतीवान समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

कोल्हापूर येथे वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस !

अचानक आलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची त्रेधा-तिरपिट उडाली.

विकासकामांच्या संदर्भात ठेकेदारांची मनमानी खपवून घेऊ नका ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

४ मासांपूर्वीही ठेकेदारांना ‘वर्क ऑर्डर’ देऊनही कामास प्रारंभ केला जात नसेल, तर हे महापालिका प्रशासनाचे अपयश आहे.

‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘कॅपिकॉन’ या दोन दिवसांच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन !

या परिषदेसाठी ३०० हून अधिक चिकित्सक उपस्थित रहाणार आहेत.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील महारुद्र हनुमान मंदिरात ‘इफ्तार पार्टी’ !

हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचा पुळका असल्याने ते मंदिरात ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करतात. अन्यधर्मीय त्यांच्या प्रार्थनास्थळात कधी हिंदु देवतांच्या पूजा आयोजित करतात का ?

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी प्रवचन !

याचा लाभ ३५ औषधे विक्रेते आणि ५ महिला यांनी घेतला. प्रवचन झाल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले. अनेकांनी ‘हा विषय प्रत्येक मासात आम्हाला सांगा’, असे मत व्यक्त केले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी प्रविष्ट केलेले आवेदन न्यायालयाने फेटाळले !

कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात  नेमके हल्लेखोर कोण ? हेच निश्चित नसल्याने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, असा युक्तिवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला होता.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे.

जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत कोल्हापूर येथील समितीची १ वर्ष १० मासांत केवळ एकच बैठक !

आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करून राज्यातील निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची मागणी !

अस्तित्व संपणार या भीतीने बेताल वक्तव्य ! – श्रीधर पाटील, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा, कागल तालुका

समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांच्या कामातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कागलच्या जनतेने त्यांना अपक्ष उमेदवारी असतांनाही भरघोस मते दिलीत. परिणामी आपले अस्तित्व संपणार या भीतीने विरोधकांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत.