गणेशोत्सव बंधनमुक्त साजरा करू द्या ! – करवीर शिवसेनेचे निवेदन
महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. तरी प्रशासनाने या उत्सवास कोणतेही छुपे नियम आणि अटी घालू नयेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. तरी प्रशासनाने या उत्सवास कोणतेही छुपे नियम आणि अटी घालू नयेत.
‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्धार एकमताने करण्यात केला.
इचलकरंजी येथील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच विविध संघटना यांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
१८ गावे, तसेच शिरोली आणि गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतीसह यापूर्वीही प्रस्ताव पाठवल्याचे महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.
भारतात हुकूमशाही असती, तर तुषार गांधी यांना असे वक्तव्य करता आले असते का ? अशांना पाकिस्तान, तसेच इस्लामिक देशांमध्ये पाठवायला हवे !
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’, आंदोलनानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.
जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले.
हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला.
हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.