स्वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्या हिंसक आणि तीव्र घटनांचे ते १५ दिवस… !
उद्या १५ ऑगस्ट ‘भारताचा स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्ट या दिवशी भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more