जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भात ठोस धोरण आखा !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?
भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर पाकमध्ये दाखवून भारतियांच्या जखमेवर मीठ चोळणार्या अशा प्रसारमाध्यमांवर सरकार काय कारवाई करणार ?
ही मूर्ती ९ व्या शतकातील असून ती अद्वितीय त्रिमुखी श्रीविष्णुची आहे. ही मूर्ती हिरव्या पाषाणातील असून अत्यंत दुर्मिळ आहे. तिची कलाकुसर अत्यंत उत्कृष्ट आहे.
काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय गेले ३२ वर्षे शरद पवार यांच्यासारख्या कथित निधर्मीवाद्यांमुळे दडपण्यात आला. तो आता उघड होत असल्याने त्याचा परिणाम शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या राजकीय पक्षांना निवडणुकीत भोगावा लागणार आहे.
आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !
२० काश्मिरी हिंदूंची हत्या करूनही फुटीरतावादी धर्मांध नेता मोकाट फिरत असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि हिंदू यांना लज्जास्पद !
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला ‘इंटरनेट मुव्ही डेटाबेस’वर अर्थात् ‘आय.एम्.डी.बी.’वर १२ मार्च या दिवशी ‘१० पैकी १०’ असे मानांकन (रेटिंग) होते. हे मानांकन म्हणजे जगभरातील चित्रपटाच्या प्रसिद्धीचे प्रमाण मानले जाते. हे मानांकन जितके अधिक, तितकी त्या चित्रपटाची नोंद जगभरात घेतली जाते.
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, ‘नार्काे टेरिरिझम’ आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.