
बेंगळुरु (कर्नाटक) – राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.
Kudos to @vivekagnihotri for #TheKashmirFiles, a blood-curdling, poignant & honest narrative of the exodus of Kashmiri Pandits from their home land.
To lend our support to the movie & encourage our people to watch it, we will make the movie tax-free in Karnataka.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) March 13, 2022
बोम्मई यांनी चित्रपटाचे कौतुक करतांना म्हटले आहे की, विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा काश्मिरी हिंदूंच्या अतीव दुःखाचे दर्शन घडवतो. चित्ताचा थरकाप उडवेल, असा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर अत्यंत वस्तूनिष्ठपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. यापूर्वी हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे.
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
Pakistani Brutality Rawalakot PoK : रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) : पाक सैन्याने पुन्हा केले १६ नागरिकांना ठार !
(म्हणे) ‘बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तडजोड करणार नाही !’ – Jamaat-e-Islami
Violence In Manipur : मणीपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच : आतंकवाद्यांकडे २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे !
मुंबई, पुणे महापौर कार्यालय आणि संघाचे मुख्यालय उडवून देऊ ! – ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने धमकीचे ई-मेल
Pistol Amid Debate : वृत्तवाहिनीवरील भरचर्चेत पाकिस्तानी प्रतिनिधीने पिस्तूल काढले !