जम्मू-काश्मीरमध्ये टोल नाक्यावरील चकमकीत ४ आतंकवादी ठार
जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !
जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !
नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.
काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रविघातक शक्तींसमवेतच्या युतीत काँग्रेस सहभागी होत आहे. ‘आम्ही विघटनवाद्यांना समवेत घेऊन चर्चा करू’, ‘काश्मीर पाकमध्ये गेले पाहिजे’ अशी मागणी करणार्यांसमवेत काँग्रेस उभी आहे….
गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.
पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि आम्ही त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहोत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.
सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत.
काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !