हमासचे आतंकवादी राक्षस असून त्यांच्यापेक्षा अल् कायदा चांगला वाटतो ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
शी जिनपिंग यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या दौर्यामध्ये जो बायडेन अन्य देशांच्या प्रमुखांशी युक्रेन-रशिया युद्ध आणि अन्य जागतिक आव्हाने या विषयांंवर चर्चा करणार आहेत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !
अमेरिकेत वर्णद्वेषाची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. तेथील विश्वविद्यालयांमध्येही वर्णद्वेषी प्रकार घडतात. अमेरिकेने भारतासह अन्य देशांच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसण्यापेक्षा तिच्या देशांतील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत ! यातच त्या देशाचे भले होईल !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक विशेष ‘टी शर्ट’ भेट दिला आहे. या टी शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडेन यांनी दिलेल्या टी शर्टवर लिहिले आहे, ‘भविष्य ‘एआय’चे आहे, इंडिया अँड अमेरिका.’
भारताच्या अंतर्गत सूत्रांवर चर्चा करण्याचा अधिकार कोणत्याच देशाला आणि त्यांच्या प्रमुखांना नाही, हे ओबामा यांना ठाऊक नाही का ? ‘पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याशी अमेरिकेतील अश्वेतांवरील अत्याचारांविषयी चर्चा करावी’, असे भारताने कधी म्हटले आहे का ?
पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !