हमास आणि इस्रायल यांच्यात कोणताही करार झालेला नाही ! – इस्रायलने केले स्पष्ट

जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.

America China Talks : अमेरिकेने तैवानला शस्त्र देणे बंद करावे ! – शी जिनपिंग

चीन अमेरिकेकडे अशी मागणी करू शकतो, तर भारताने चीनकडे ‘पाकिस्तानला शस्त्रे देऊ नये’, अशी मागणी केली, तर त्यात चुकीचे काय ?

Netanyahu On Gaza : इस्रायलला गाझावर नियंत्रण मिळवायचे नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल.

Israel Surgical Strike in Gaza : इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी इस्रायलच्या गाझावरील आक्रमणासाठी अमेरिकेला उत्तरदायी धरले आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलच्या आक्रमणांमागे अमेरिकेचा हात आहे.

गाझा पट्टीतील लोकांना साहाय्य करण्यासाठी इजिप्त राफा सीमा उघडणार !

अमेरिकेने गाझासाठी जाहीर केले १०० मिलियन डॉलरचे (८३२ कोटी रुपयांचे) साहाय्य !

अमेरिकेतील पॅलेस्टाईन वंशाच्या खासदार राशिदा तलैब यांची इस्रायलच्या समर्थनावरून बायडेन यांच्यावर टीका

भारत किंवा जगात असे किती हिंदु लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या धर्मबांधवांसाठी व्यवस्थेशी दोन हात करतात ?

अमेरिका इस्रायलच्या समवेत आहे, हे जगाला दाखवायचे होते ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलच्या दौर्‍यावर !

गाझा शहरातील रुग्णालयावर रॉकेटद्वारे आक्रमण : ५०० जण ठार

हमासकडून इस्रायलवर आरोप, तर इस्रायलकडून हमासचेच रॉकेट पडल्याचा दावा

Joe Biden visit to Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन करणार इस्रायलचा दौरा !

बायडेन तेल अविवला भेट दिल्यानंतर जॉर्डनलाही जाणार आहेत. तेथे ते जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या देशांच्याही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

गाझावर ताबा मिळवणे मोठी चूक ठरेल ! – जो बायडेन

‘एकीकडे इस्रायलला शस्त्रसाठा पुरवून हमासच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करणारी अमेरिका आता अशी भूमिका का घेत आहे ?’, असा प्रश्‍न पडणे साहजिक आहे !