इस्रायलच्या ७ शहरांवर ‘हमास’ने डागले ५ सहस्र रॉकेट !

प्रत्युरादाखल इस्रायलच्या वायूदलाकडूनही पॅलेस्टाईनवर आक्रमण

‘आंतरराष्ट्रीय आर्थिक महामार्ग’ हा इतिहासातील सर्वांत मोठा प्रकल्प ! – इस्रायल

हा आर्थिक महामार्ग चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.  

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे मोठे यश ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !

खलिस्‍तानवाद संपवण्‍याची नीती !

‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.

इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने इराणमध्ये घुसून आतंकवादी आक्रमणचा कट हाणून पाडला !

छोटासा इस्रायल असे करू शकतो, तर गेली ३३ वर्षे पाकपुरस्कृत आतंकवादाचा सामना करणारा भारत असे का करू शकत नाही ?

मूल कडेवर असल्याने महिला खासदाराला इस्रायली संसदेत भाषण करण्यास मज्जाव !

भाषण करू न देण्यामागील कारण सांगतांना संसदेच्या उपसभापतींनी सांगितले की, संसदेच्या व्यासपिठावर केवळ खासदारच उपस्थित राहू शकतात, त्यांच्यासमवेत कुणीही नसावे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात इजिप्तच्या मध्यस्थीने युद्धविराम !

या युद्धबंदीच्या संदर्भात ‘इस्लामिक जिहाद’ने सांगितले की, आम्ही या युद्धविरामाचे पालन करण्याची घोषणा करतो. जोपर्यंत इस्रायलकडून आक्रमण होत नाही, तोपर्यंत आम्ही ही बंदी स्वीकारू. इस्रायलने आक्रमण केल्यास आम्ही शांत बसणार नाही.

इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई आक्रमणात १२ जण ठार

मृतांमध्ये जिहादी संघटनेचे ३ प्रमुख कमांडर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.

भारतद्वेष्‍ट्ये नि काँग्रेसप्रेमी अमेरिका अन् जर्मनी !

लोकशाहीची हत्‍या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्‍या निलंबनावरून भारताला सुनावण्‍याचा कोणता अधिकार ?

जनतेचा विरोध डावलून इस्रायल सरकारकडून न्याययंत्रणेशी संबंधित कायदा संमत

आता नेतान्याहू यांना त्यांच्याविरुद्धचा खटला चालू असेपर्यंत पदावर रहाता येणार