अमेरिकी ‘ज्‍यूं’कडून शिका !

महासत्ता होण्‍यासाठी अमेरिकेच्‍या आत्‍मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्‍चितच शोभेचे नाही; पण भारताच्‍या हितामध्‍ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्‍या हातात आहे. भारताच्‍या महासत्ता होण्‍याच्‍या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते !

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ५ जण ठार

२ दिवसांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणात ५३ लोकांचा मृत्यू झाला.

जेरुसलेममध्ये प्रार्थनास्थळावरील आतंकवादी आक्रमण ८ जण ठार, तर १० जण घायाळ  

आक्रमण करणार्‍या पॅलेस्टिनी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे.

अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाची इमारत विकत घेण्याच्या शर्यतीत इस्रायल आणि भारत आघाडीवर !

या इमारतीचा राजनैतिक स्थायी दर्जा वर्ष २०१८ मध्ये संपुष्टात आला. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने हा दूतावास विकण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्याहूच !

‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्‍या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. भारताने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !

इस्रायलमध्ये पुन्हा ‘नेतान्याहू युग’ येण्याची चिन्हे !

इस्रायलमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल घोषित व्हायला आरंभ झाला असून ८४ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पाठिंबा देणार्‍या पक्षांना १२० जागांपैकी ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

भारतातही इस्रायलप्रमाणे प्रत्येक तरुणाला सैनिकी शिक्षण बंधनकारक करावे ! – केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी हा विचार त्यांच्या सरकारसमोर मांडून त्यावर निर्णय घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

भारतात असे कधी होईल ?

‘इस्रायलशी प्रामाणिक न रहाणार्‍या नागरिकांचे नागरिकत्व रहित केले जाऊ शकते’, असा महत्त्वपूर्ण निर्णय इस्रायलच्या सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला.

इस्रायलशी प्रामाणिक न रहाणार्‍या नागरिकांचे नागरिकत्व रहित केले जाऊ शकते ! – इस्रायलचे सर्वोच्च न्यायालय

भारतात फुटीरतावाद, नक्षलवाद, खलिस्तानवाद आणि जिहादी आतंकवाद यांमुळे देशाच्या अखंडतेला सुरुंग लागला आहे. त्यामुळे भारतात असा कायदा करणे अत्यावश्यक आहे !

यायर लॅपिड बनले इस्रायलचे १४ वे पंतप्रधान !

इस्रायलचे १४ वे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी पदभार स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यायर यांचे अभिनंदन केले आहे.