मुंबई येथे भ्रमणभाष खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे होते धर्मांतर !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मोगल शांतीदूतांचा इतिहास…

‘आक्रमणकर्त्यांचा पुरस्कार म्हणजे भारताच्या इस्लामीकरणाचा अजेंडा होय’, हे हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे !

फिलिपाईन्समध्ये ख्रिस्त्यांकडून होत आहे घटस्फोटाचा कायदा करण्याची मागणी !

एका महिलेने सांगितले की, सध्या ख्रिस्ती असतांना घटस्फोट मिळणे कठीण आहे. इस्लाम स्वीकारल्यास घटस्फोट सहज मिळू शकतो.

जपानमध्ये मंदिरावरील आक्रमणानंतर मुसलमानांना होत आहे विरोध !

२० वर्षांत जपानमधील मुसलमानांची लोकसंख्या २० सहस्रांवरून २ लाखांवर पोचली !

ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून धर्मांतर : नमाजपठणासाठी मशिदीत जाऊ लागला जैन मुलगा !

वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून धर्मांतर करणार्‍या जिहाद्यांचे षड्यंत्र जाणा ! असे प्रकार रोखण्यासाठी कठोर धर्मांतरबंदी कायदा हवा !    

तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एर्दोगन पुन्हा विजयी !

एर्दोगन तुर्कीयेच्या १०० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारे नेते बनले आहेत. विजयानंतर ते म्हणाले, ‘आपण एकता आणि सामंजस्य यांच्या आधारावर कार्य करूया !’

टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये १४३ कोटी रुपयांना लिलाव !

लिलावगृहाच्या संकेतस्थळानुसार, टिपूच्या पराभवानंतर तलवार त्याच्या शयनकक्षात मिळाली होती. मोगल शस्त्र निर्मात्यांनी ही तलवार जर्मन ब्लेड पाहून बनवली होती.

‘द केरल स्टोरी’चे निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले ! –

२६ पीडित मुली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येणे, म्हणजे ‘धर्मांतर आणि आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध होते ! पत्रकार परिषदेत उघड झालेले वास्तव पाहून आता तरी देशात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कथेप्रमाणेच माझेही आयुष्य ! – अनघा

केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ लागल्या आहेत.

पाकमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर !

भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !