श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी !

देवीच्‍या दागिन्‍यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्‍जास्‍पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्‍वस्‍त भक्‍तच हवेत !

आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मंदिर तेथेच बांधून हवे ! – पाकमधील हिंदूंची रोखठोक भूमिका

कराची येथील श्री मारीमाता मंदिर पाडल्याचे प्रकरण

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला तमिळनाडूत अटक !

आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कारवाई होत नसल्यामुळेच त्यांचे मनोबल वाढते आणि ते वारंवार विध्वंसक कृत्ये करू धजावतात !

भारतातील हिंदु खेळाडू गप्‍प का ?

‘पाकमधील मंदिरे नष्‍ट केली जात असतांना आंतरराष्‍ट्रीय सुमदाय शांत का ? जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवायला हवा’, असे ट्‍वीट पाकचे माजी हिंदु क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी केले.

श्री भवानीदेवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्‍याचे उघड !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍याचा दुष्‍परिणाम ! देवीचे मौल्‍यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्‍वस्‍त !

जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा ! – दानिश कनेरिया, पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू

पाकिस्तानी हिंदूंच्या व्यथेवर तर नाही; परंतु किमान भारतीय हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आदी आजी अथवा माजी क्रिकेटपटू कधीच काही बोलत नाहीत, हे जाणा !

पाकमध्ये जोपर्यंत धर्मांधांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे चालूच रहातील !

पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनेच्या हिंदु नेत्याने व्यक्त केली चिंता ! पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी भारतात पळून गेल्याचा सूड हिंदूंना ठार मारून, त्यांचे अपहरण करून, हिंदु महिलांवर बलात्कार करून, तसेच मंदिरांची तोडफोड करून उगवत आहेत.

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात मंदिरांच्या सुरक्षेसाठी ४०० हिंदु पोलीस तैनात !

विशेष म्हणजे सिंधमधील मारीमाता मंदिर पाडण्यात येत होते, तेव्हा मंदिर पाडणार्‍यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते, असे वृत्त पाकमधील प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’ने प्रकाशित केले होते.

पाकिस्तानात हिंदु मंदिरावर दरोडेखोरांनी डागले रॉकेट !

हिंदु सहिष्णु असल्याने ते याचा सूड घेण्यासाठी धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांवर कधीही आक्रमण करणार नाहीत; मात्र जेव्हा हिंदूंनी बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा पाकमध्ये धर्मांध मुसलमानांनी अनेक मंदिरे पाडली होती, हे कुणीही विसरणार नाही !

हिंदूंना अंधारात ठेवून प्रशासनाने कराची (पाकिस्तान) येथील १५० वर्षे जुने मंदिर पाडले !

पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते !