सरकारी अधिकार्यांवर अनावश्यक टीका करू नका ! – सर्वोच्च न्यायालय
सरकारी अधिकार्यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.
सरकारी अधिकार्यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.
सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.
ठाणे जिल्ह्यात सध्या ‘लंपी’ या चर्मरोगाचा संसर्ग झालेला नाही, असे ठाणे पशूसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. ‘लंपी’ चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागासह अन्य यंत्रणा सिद्ध करण्यात आली आहे.
अशी मागणी का करावी लागते ? आयुक्त स्वतः कारवाई का करत नाहीत ?
सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
सेतू कार्यालयातील अपहारप्रकरणी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे अहवाल दिला आहे; मात्र जिल्हाधिकारी सुटीवर असल्यामुळे १५ दिवस होऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
लंपी रोगाचा संसर्ग जिल्ह्यातील इतर गोवंशियांना होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा येथील अध्यक्षा भाग्यश्री विसपुते यांनी गुरांचा बाजार आणि वाहतूक यांवर बंदी घातली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी २९ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.