मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – नवीन संशोधनाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी, तसेच संशोधनाला ‘आंतरराष्ट्रीय पेटंट’ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यय येतो. अनेकांना पैशांच्या अभावामुळे तसे करणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन संशोधन करणार्या होतकरूंना राज्यशासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी २२ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये प्रतिवर्षी २५० होतकरूंना आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > नवीन संशोधनाला ‘आंतरराष्ट्रीय पेटंट’ मिळवून देण्यासाठी राज्यशासन अर्थसाहाय्य करणार ! – नवाब मलिक, कौशल्य विकासमंत्री
नवीन संशोधनाला ‘आंतरराष्ट्रीय पेटंट’ मिळवून देण्यासाठी राज्यशासन अर्थसाहाय्य करणार ! – नवाब मलिक, कौशल्य विकासमंत्री
नूतन लेख
- संपादकीय : अमेरिकेचा हिंदुविरोधी अजेंडा !
- Ratnagiri Employment Uday Samant : रत्नागिरीत वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प : ३० सहस्र बेरोजगारांना रोजगार मिळणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत
- Hindu Opposed Muslim’s Quran Campaign : मुसलमान संघटनेच्या शाळा-महाविद्यालयांत कुराणाचा प्रचार करण्याच्या मोहिमेला हिंदु राष्ट्र समन्वय समितीचा विरोध !
- मंदिरांच्या भूमी लाटणार्या तहसीलदारांसह सर्व दोषींना त्वरित अटक करा ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी
- ‘अहमदनगर’ जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नावाला केंद्रशासनाची मान्यता !
- प्राचीन-ऐतिहासिक वास्तूंची हानी केल्यास २ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड !