निवृत्तीवेतन एकटेच वापरता म्हणून मुलाकडून वडिलांना पट्टा आणि काठी यांनी मारहाण !
जन्मदात्यालाच मारहाण करणारी मुले हे नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण आहे. समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता यातून लक्षात येते.
जन्मदात्यालाच मारहाण करणारी मुले हे नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण आहे. समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता यातून लक्षात येते.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन विभागाच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याचा प्रकार २० एप्रिलला सकाळी १० वाजता समोर आला.
सरकारने ह.भ.प. कोकरे महाराज यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने त्यांचे उपोषण चालूच आहे. आम्ही गायींसाठी आंदोलन करत आहोत. सरकार हिंदुत्वनिष्ठ असेल, तर त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी.
शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !
शहरात संसर्गजन्य रोगांची साथ चालू आहे. कोरोना आणि एच् १ एन् १ संसर्गाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे; मात्र या आरोग्यकेंद्रात अतिशय
विदारक परिस्थिती दिसून आली. आधुनिक वैद्य १ घंट्यात न आल्याने रुग्णांना ताटकळत उभे रहावे लागते.
एक गोरीपान व्यक्ती पांढरा पायजमा आणि पांढरा शर्ट घालून पांढर्या आसंदीत बसून माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवायचे. आमचे काहीच संभाषण व्हायचे नाही. ती व्यक्ती अनुमाने पहाटे ५ वाजेपर्यंत बसायची.
गरिबांसाठी शासनाने केलेल्या योजनांचा अपलाभ उठवून पैसे उकळणारी रुग्णालये आणि त्यांचे पदाधिकारी समाजद्रोहीच !
येथील संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात ४ एप्रिलला रात्री किरकोळ कारणावरून २ गटांत दगडफेक झाली आहे. या वेळी समाजकंटकांनी २ मोटारसायकल जाळत, स्विफ्ट या चारचाकीची तोडफोड केली. दगडफेकीत ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वर नेत असतांना १३ भाविक दरीत कोसळून घायाळ झाले.
रोशनी शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसेच त्या गर्भवतीही नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.