सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक
७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे
७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे
अशा प्रकारे रुग्णांची लुटमार करणार्या रुग्णालयांवर केंद्र सरकारने कारवाई करून संबंधित रुग्णांना आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यासाठी या रुग्णालयातील उत्तरदायींना बाध्य केले पाहिजे !
भाजपचे राज्य असणार्या उत्तरप्रदेशमध्ये सातत्याने साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
कोरोना काळात रुग्णांना सकस आहार पुरवणार्या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील अन्नपूर्णा सौ. उज्ज्वला लिनेश निकम यांना पुणे येथील ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज शासकीय कर्मचार्यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !
कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
सी.पी .आर्. रुग्णालयात मागील ६ मासांहून अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा चालू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
जगभरातील विविध आजारांच्या साथींचा संसर्ग पुण्यात सातत्याने दिसत आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता ११ वर्षांनंतर कोरोना महामारीची साथ पुणे येथे मुंबईपेक्षा अधिक तीव्रतेने आहे. त्यामुळे पुण्यात साथरोग रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.