इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

नगर येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

राणी लक्ष्मीबाई यांचा अतुलनीय पराक्रम !

भारतीय महिलांनो, शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढणार्‍या राणी लक्ष्मीबाई यांचे दैवी गुण आत्मसात करून राष्ट्रप्रेमी आणि सशक्त रणरागिणी बना !

विदेशात रामायणाचा अभ्यास होतो; पण भारतात त्याची उपेक्षा होते ! – मीनाक्षी शरण, इतिहास अभ्यासक

धर्म आणि शास्त्र यांना आपण जिज्ञासू वृत्तीने समजून घ्यायला हवे. भारताबाहेर थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांत आजही प्रभु श्रीरामांची स्मृतीचिन्हे आणि रामायणातील कथांचे चित्रण पदोपदी आढळते.

उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराच्या खाली आढळल्या जुन्या मूर्ती आणि भिंती !

या मूर्ती आणि भिंती या ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागातील तज्ञांचे मत आहे. खोदकामाच्या वेळी अन्यही ऐतिहासिक वस्तू आढळतील, अशी आशा पुरातत्व विभागाने व्यक्त केली आहे.

मदर तेरेसा अग्रलेखाविषयी त्वरित क्षमा मागणारे कुबेर छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानावर क्षमा का मागत नाहीत ? – हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?

गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला !

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधीस्थळे, तसेच अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करावा ! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विशाळगडाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीची स्थापना केली आहे.

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’, या पुस्तकावर बंदी घाला ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘ही सर्व पुस्तके शासनाने कह्यात घ्यावीत आणि या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

ते ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.

विशाळगडावरील अतिक्रमण तातडीने हटवण्यासमवेत राज्यशासनाने विशाळगडाच्या संदर्भात विशेष आराखडा आखणे अत्यावश्यक !

याच मागणीचे पत्र श्री. राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.