हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला !
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे.
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे.
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.
इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
‘हलाल’ हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात न रहाता हिंदूंनी हा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन आंदोलन उभे करणे आवश्यक !
श्री गौड ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी समितीला सन्मानचिन्ह दिले.
दसर्याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने चालू असलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांर्तगत समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांनी विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन केले.
‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .
पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे; म्हणून सरकारनेही अवैध असणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ त्वरित रहित करावे !’’
आपल्या हिंदु भगिनींना आपण या अपप्रकारांच्या विरोधात लढायला सिद्ध करण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे, तसेच आपल्या सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे अपप्रकार रोखण्यासाठीही आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.