सध्याच्या लोकशाहीत हिंदूंना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळत नसल्याने त्यांना हक्काचे हिंदु राष्ट्र मिळालेच पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या देशात केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देऊन देशात बहुसंख्य असतांनाही हिंदूंना ‘दुय्यम दर्जाचा नागरिक’ म्हणून वागणूक दिली जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

घटस्थापनेला हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ !

नागपूर येथील श्री टेकडीच्या गणपतीच्या चरणी प्रतिज्ञा करून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ला प्रारंभ !

या वेळी धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांच्याविषयी मार्गदर्शक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.