गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी

वर्धा येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

पू. नीलेश सिंगबाळ यांनी सद़्‍गुरुपदावर विराजमान होण्‍याच्‍या सोहळ्‍याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक पातळी ८१ टक्‍के असून ते सद़्‍गुरुपदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्‍याच्‍या माध्‍यमातून घोषित करण्‍यात आले. १८.१.२०२३ या दिवशी सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण ! – बबिता गांगुली, हिंदु जनजागृती समिती

आराबाग (बंगाल) येथे ‘महाभारत संघा’च्‍या वार्षिक समारंभामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवान यांच्‍या ८२ व्‍या जन्‍मोत्‍सवामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री श्री भगवानजी यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुभेच्‍छा पत्र पाठवून कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय ! – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, बिहार राज्‍यातील समस्‍तीपूर आणि पाटलीपुत्रच्‍या अनिसाबाद येथे अशा ३ ठिकाणी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठी मान्‍यवरांना निमंत्रण !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना भेटून सभेचे निमंत्रण देण्‍यात आले. म्‍हैसाळ येथील सरपंच सौ. रश्‍मी शिंदे यांनाही भेटून निमंत्रण देण्‍यात आले. त्‍यांना ‘हिंदु राष्‍ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा सनातनचा ग्रंथ भेट देण्‍यात आला.

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे आज हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने गडहिंग्‍लज येथे बुधवार, १८ जानेवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता शहरात ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ आयोजित करण्‍यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी घेतली भाजप आमदार राज सिन्‍हा यांची सदिच्‍छा भेट !

‘हलाल’ विषय ऐकून घेतल्‍यानंतर आमदार श्री. सिन्‍हा यांनी ‘याविषयी केंद्र सरकारला निवेदन पाठवून अन्‍वेषण करण्‍याची मागणी करू. तसेच हलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागृती करण्‍याठी प्रयत्न करू’, असे आश्‍वासन दिले.

२४ जानेवारीला होणार्‍या ‘विराट हिंदु मोर्च्‍या’साठी तहसीलदारांना निवेदन !

येथे झालेल्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जानेवारीला ‘विराट हिंदु मोर्च्‍या’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या मोर्च्‍याविषयी निवेदन देण्‍यासाठी २०० हिंदु बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते.