महाराष्ट्र दिनापासून राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी एस्.टी. महामंडळ विशेष मोहीम राबवणार !

अस्वच्छ बसस्थानकांची छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’साठी या ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावर पाठवा.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’) आयोजित करण्यात आले आहे.

हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदूंवर आघात करणार्‍या लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड  धर्मांतरण आदी समस्या हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या मुळावर उठल्या आहेत. या समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी हिंदु संघटनांचे प्रभावी संघटन होणे आवश्यक आहे.

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

कोंढवा (पुणे) येथील शाळेत आतंकवादी प्रशिक्षण चालू असल्याचे पोलिसांना आधी का लक्षात आले नाही ? – डॉ. रिंकू वढेरा, लेखिका आणि इतिहास तज्ञ

प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. हिंदूंनी जागरूक राहून कुठेही अवैध किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्या विरोधात त्वरित आवाज उठवायला हवा.

देश हिंदु राष्‍ट्र घोषित होईपर्यंत आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

जगात १५७ ख्रिस्‍ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्‍यूंचे राष्‍ट्र आहे. भारताच्‍या एकूण लोकसंख्‍येपैकी ८० टक्‍के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून का घोषित केले जात नाही ?

पाकिस्‍तानातील हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार रोखण्‍यासाठी सोलापूर येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ !

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे शिक्षण मिळणे आवश्यक !

हम्पी (कर्नाटक) येथे हनुमान मंदिराच्या आवारात मुसलमानांकडून मांसाहार !

श्री. गौडा यांनी या घटनेशी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हिंदु मंदिरांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी केली.

गुरुचंद्र मलिगई (चेन्‍नई) येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

‘चाणक्‍य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्‍तृत चर्चा केली. त्‍यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.