कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य चालू ठेवूया ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल
‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल !
अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.
हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम
हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !
इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !
‘वीर योद्धा संघटने’चे अभिनंदन ! संघटनेने व्यापार्यांचे प्रबोधन केले आणि व्यापार्यांनीही यापुढे देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याचे मान्य केले.
देवतांचा अवमान रोखणार्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांचे अभिनंदन !
अध्यात्मशास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे. म्हणून देवतांची विटंबना झाल्याने देवतांची अवकृपा होते, तसेच राष्ट्रपुरुषांचाही अवमान होतो. म्हणून देवता किंवा राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची विटंबना रोखा !
राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिलेल्या निवेदनाचा परिणाम !