मुनव्वर फारुकी अशा साखळीचा हिस्सा आहे, ज्याचा आरंभ एम्.एफ्. हुसेनपासून (एम्.एफ्. हुसेन हे हिंदुद्वेष्टे चित्रकार असून त्यांनी हिंदु देवता आणि भारतमाता यांची अश्लाघ्य चित्रे रेखाटली होती) झाली होती. मुनव्वर फारुकी ‘कलाकारा’च्या नावावर कलंक आहे. ‘स्टँड अप कॉमेडी’च्या (एकपात्री विनोदी कार्यक्रमाच्या) माध्यमातून हिंदु देवतांच्या संदर्भात विनोद करणे, अवमान करणे, हे काम केले जात आहे. हे चुकीचे असून रोखले गेले पाहिजे. हा संवेदनशील विषय आहे.