Alexander Dugin On India : भारताने त्याची महान हिंदु संस्कृती पुनर्स्थापित करावी ! – अलेक्झांडर डुगिन, पुतिन यांचे राजकीय गुरु
डुगिन यांनी अखंड भारताविषयीही केले आहे भाष्य !
डुगिन यांनी अखंड भारताविषयीही केले आहे भाष्य !
गडहिंग्लज येथे मंदिर महासंघाची बैठक
कुठे रामायणातील किंवा समुद्रमंथनाचे देखावे उभारणारी विदेशातील स्थानके आणि कुठे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी कुत्रे आणणारे भारतातील विमानतळ !
सर्व हिंदु महिलांनी भारतीय वेशभूषेकडे वळावे आणि आपल्या मुलींनाही तसे करण्यास शिकवावे. असे केले, तरच हिंदु राष्ट्र आणि भारतमाता यांचे गतवैभव पुनर्स्थापित करणे शक्य होईल.
सर्व जगाभोवती राजकीय सीमांवर केवळ भारतातील संकल्पनांच्या क्षमतेवर भारतीय संस्कृतीचे वलय निर्माण झाले आहे. या क्षेत्रामध्ये भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांनी ज्याला स्पर्श केला, त्यामध्ये पालट झाला आहे.
आपण प्राथमिक शाळेत ‘पायथागोरस’ आणि ‘आर्किमिडीस’ यांच्याविषयी शिकतो; परंतु भारतीय पार्श्वभूमी असलेले त्याच दर्जाचे गणितज्ञ आपल्यापैकी बहुतांश जणांना ठाऊक नाहीत.
पुणे येथे ‘संस्कार भारती’च्या वतीने ‘दीपसंध्या २०२४’ कार्यक्रम
हिंदु धर्मानुसार नद्यांना आध्यात्मिक महत्त्व असल्याने आता या नद्यांच्या शुद्धतेसह पावित्र्यही प्रदूषणामुळे नष्ट करण्यात आले आहे. हे हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद आहे !
सांस्कृतिक साम्यवादाचे आक्रमण थोपवण्यासाठी हिंदु मुलांना स्वधर्म आणि संस्कृती अधिक सबळपणे शिकवणे आवश्यक !
कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ? सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com