UP CM On SANATAN DHARMA : सनातन धर्मच जगात शांतता प्रस्थापित करू शकतो !
जगात मानवता वाचवायची असेल, तर सनातन धर्माचे रक्षण करावे लागेल. सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्व जण सुरक्षित आहेत. सनातन धर्म कोणतेही मत किंवा धर्म नाही. त्यात सर्वांच्या हिताची चर्चा आहे.