विवाह सोहळ्याकडे ‘समारंभ’ म्हणून नव्हे, तर ‘धार्मिक संस्कार’ म्हणून पहा !
विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’
विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’
सूर्य आणि चंद्र नाडीचे पूर्ण संतुलन झाल्यावर सुषुम्ना नाडीचे उद्दीपन (जागृत) सुलभ होण्यासाठी हे साहाय्यभूत ठरते. त्याच बिंदूवर आपण पुरुष असो वा स्त्री तिलक किंवा कुंकू लावतो. त्यामागे ‘सुषुम्ना नाडीचे उद्दीपन सुलभ व्हावे’, हेच कारण आहे.
जागतिक हवामान पालट आणि त्यातून निर्माण होणार्या समस्यांवर शाश्वत उपाय म्हणजे हिंदु धर्म-संस्कृती यांचे पालन ! जगाच्या दृष्टीने विचार केल्यास जर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु धर्मातील तत्त्वांचे आचरण करण्याकडेच आपल्याला वळावे लागेल !
‘सध्याची शिक्षणपद्धत अशी झाली आहे की, मुलांना थोर आध्यात्मिक व्यक्तींचे मोठेपण दाखवण्याची सोय राहिली नाही. जीवन मूल्यांविषयी सर्वत्र प्रचंड अज्ञान पसरलेले आहे. या तरुणांना मूलभूत मूल्यांचे शिक्षण देऊन उच्च आदर्श कोण प्रस्थापित करणार आहे ?
पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्वत आहे.
पश्चिम आफ्रिकेतील घाना देश, ज्याचा अर्थ ‘एक लढाऊ राजा’, असा होतो. तेथील नागरिक केवळ हिंदु धर्मच मानत नाहीत, तर भारतियांसारखे ते देवीदेवतांची विधीवत् पूजाअर्चाही करतात !
कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग येतो. या दिवशी स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते. परंतू या वर्षी ७ नोव्हेंबरला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही; का ?,ते पहा.
हिंदु पत्रकार महिलेला भारतमातेच्या रूपात पाहून तिला कुंकू लावण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी देतात. याची पोटदुखी मात्र महिला आयोगाला होते
८ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !
काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे.