इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन करणार्‍याला फाशी शिक्षा

इराणमध्ये सध्या चालू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाच्या प्रकरणी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा, तसेच अन्य ५ जणांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोषींवर सरकारी इमारतींना आग लावण्याचा, दंगली भडकवण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कट रचल्याचा आरोप आहे.

केरळच्या मुसलमान महिलांनी हिजाब जाळून इराण सरकारचा केला निषेध !

कर्नाटकात या वर्षाच्या आरंभी झालेल्या हिजाब वादावरून मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास समर्थन देणारी पुरो(अधो)गामी टोळी इराणमध्ये गेल्या दीड मासापासून चालू असलेल्या तेथील सरकारच्या विरोधातील आंदोलनावरून तेथील सरकारला पाठिंबा देत नाही, हे जाणा !

इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांचे तीव्र आंदोलन !

इराणमध्ये ‘त्यांच्या’ सर्व महिलांचे डोके हिजाबने झाकलेले असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी २२ वर्षीय महसा अमिनी हिला मोरॅलिटी पोलिसांनी अटक केली होती, जिचा १६ सप्टेंबर २०२२ या दिवशी मृत्यू झाला.

परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी हिजाब काढण्यास सांगितल्यावर विद्यार्थिनींनी केली ओरड !

विद्यार्थिनींना भ्रमणभाष आणि ब्लूटूथ बाजूला करण्यासाठी सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी या प्रसंगाला धर्माशी जोडून गोंधळ घालण्यास आरंभ केला. हे अत्यंत लज्जास्पद आहे.

इराणच्या कुप्रसिद्ध कारागृहाला लागलेल्या आगीत ४ ठार, ६१ घायाळ !

इविन कारागृहामध्ये राजकीय कैद्यांनाही ठेवण्यात येते. याच कारागृहामध्ये गेल्या मासात कुर्दिश इराणी महिला महसा अमिनी हिला बुरखा न घातल्याने अटक केल्यानंतर ठेवण्यात आले होते.

युरोपमधील आस्‍थापने हिजाबवर बंदी घालू शकतात !

युरोपीयन युनियनच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयानेही दिलेल्‍या एका निकालानंतर युरोपातील आस्‍थापने हिजाबवर बंदी घालण्‍याची शक्‍यता आहे. ‘

कर्नाटकमधील हिजाब बंदीचे प्रकरण आता सरन्यायाधिशांकडे !

कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज, उडुपी’च्या काही मुसलमान विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

कोझीकोड (केरळ) येथे शाळेबाहेर जिहादी संघटनांची निदर्शने

विद्यार्थिनीला हिजाब घालण्यास अनुमती न दिल्याचे प्रकरण

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतात त्याविषयी आकांडतांडव करणारे निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

हिजाब आंदोलन !

जगभरातील हिजाबविरोधी आंदोलनातून भारतातील धर्मांध मुसलमान धडा घेणार का ? हिजाबची बळजोरी करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची वेळ भारत सरकारने आणली आहे; परंतु हिजाबवर बंदी घालण्याचा विचार भारतातील मुसलमान करतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे !