चारधाम यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
आजकाल कित्येक बालरोगतज्ञ लहान मुलांना ‘दूध पिऊन बद्धकोष्ठ होतो’, असे सांगून दूध बंद करायला लावतात, असे दिसते. दूध हे सारक, म्हणजे शौचाला साफ करवणारे असते. या विरोधाभासाची सांगड कशी घालायची ?
शेखपुरा जिल्ह्याततील एका सरकारी शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थिनी प्रचंड उष्णतेमुळे अचानक बेशुद्ध पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रुग्णवाहिका बोलावल्यावरही ती वेळेत न आल्याने विद्यार्थिनींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.
महिला कर्मचार्यांचा लैंगिक छळ प्रकरण आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
आपणास जर निद्रानाश, चिडचिड, भूक वाढणे, चिंता, भयपट स्वप्ने इत्यादी जर आपल्याला अशी लक्षणे वाटत असतील, तर स्वतःचे मन ताणतणावाखाली आहे, असे समजावे.
भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ ची ३२४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ‘केपी २’ची २९० प्रकरणे आणि ‘केपी १’ची ३४ प्रकरणे आहेत. या दोन्ही प्रकारांचा सिंगापूरमध्ये मोठा संसर्ग झाला आहे.
मानव जसजसे विविध अत्याधुनिक शोध लावत आहे, तसतसे त्याचे जीवनमान खालावत चालले आहे. मायक्रोप्लास्टिकचा हा परिणाम त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. हे आधुनिक विज्ञानाचे मानवाला देणे आहे !
दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होणार्या वाईट परिणामांविषयीचा एक अहवाल ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकत्याच आरोग्यविषयक काही सूचना प्रसारित केल्या आहेत. यात म्हटले आहे की, वनस्पती तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे.