विदेशी गाय आणि भारतीय गाय यांतील भेद !

‘भारतीय गाय माणसाची नित्य सहचारिणी आहे. आरंभापासूनच या गायींना माणसाचे प्रेम मिळाले आहे; परंतु विदेशी गायींचे तसे नाही. विदेशी गायी पूर्वी बरीच वर्षे जंगलामध्ये हिंसक पशूंच्या रूपाने फिरून नंतर माणसाच्या घरी पाळल्या जाऊ लागल्या.

 Trekkers Die In Uttarkashi : उत्तरकाशीत थंडीमुळे ५ गिर्यारोहकांचा मृत्यू  

उत्तरकाशी येथे ४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्रताल शिखर मार्गावर गेलेल्या २२ सदस्यांच्या गटातील ५ सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला.

‘बिंदूदाबन’ – आपत्काळासाठी संजीवनी असलेली एक चिकित्सापद्धत !

‘बिंदूदाबन’ – सध्या तीव्र वेदना झाल्या, तर लगेचच वेदनाशामक गोळी घेतली जाते. ज्यामुळे त्वरित वेदना थांबतात; मात्र ‘बिंदूदाबन उपचारांनी कुठलीही गोळी न घेताही त्वरित वेदनाशमन होते’, हे रुग्ण साधकांनी प्रत्यक्ष अनुभवले.

ब्रेड, बटर, खाद्यतेल आदी पदार्थांचे अतीसेवन आरोग्यास धोकादायक !

‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’चे दीर्घकाळ सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते.

Diabetic patient : कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणार्‍या ४० टक्के सदस्यांना वयाच्या पस्तिशीपूर्वी आजाराचा धोका !

ज्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास नव्हता, त्या कुटुंबांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना मधुमेहाचा त्रास अधिक असल्याचे दिसून आले. अहवालानुसार ३५ वर्षांखालील वयोगटातील ११.५ टक्के पुरुष आणि १२.१ टक्के महिला यांना मधुमेहाचा धोका आढळून आला.

वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा चांगला प्रतिसाद

तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.

Urbanisation leads To Temperature : शहरीकरणामुळे भारतातील १४० हून अधिक शहरांच्या तापमानात ६० टक्के वाढ !

वाढते शहरीकरण धोकादायकच ! तापमानातील वाढ पहाता सरकारने यावर तत्परतेने उपाययोजना राबवणे आवश्यक !

 Drug Shortage In America : अमेरिकेत औषधांचा तुटवडा : ३२३ औषधांच्या किमती वाढल्या !

अमेरिकेतील औषध तुटवड्याच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय औषध निर्माता आस्थापनांना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

सिद्धगिरी रुग्णालयात हृदयरोग रुग्णांना विनामूल्य उपचार मिळणार ! – डॉ. गणेश इंगळे

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार विनामूल्य, माफक आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयरुग्णांकरिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी हृदयरोग विभाग’ आशेचा किरण ठरेल.

‘प्रोस्टेट’ ग्रंथीची वाढ होणे आणि त्यामुळे उद्भवणार्‍या समस्या !

योगासने नियमित करावीत. विशेषतः पद्मासन, वज्रासन, उष्ट्रासन, सूर्यनमस्कार नियमित करावेत. प्राणायामामध्ये अनुलोम-विलोम प्राणायाम आणि नाडी शुद्धी प्राणायाम आवर्जून करावा.