दूध घातलेला चहा किंवा कॉफी पिणे टाळा !
‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे.
‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे.
‘स्प्रिंगरलिंक’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बनारस हिंदु विद्यापिठात केलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या अनुमाने एक तृतीयांश लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम आढळून आले.
भारतीय आयुर्वेद पद्धतीमध्ये प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा विचार करून जीवन जगण्याची पद्धती निर्माण केली आहे. भारतीयत्व जोपर्यंत आपल्या अंगात भिनत नाही, तोपर्यंत आपल्याला संपूर्ण आरोग्य मिळणार नाही.
‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रिशन’ या संस्थेचे आवाहन ! नॉन-स्टिक भांडी गरम झाल्यावर विषारी धूर सोडतात !
प्लास्टिकमुळे होणारी अपरिमित हानी लक्षात घेता त्याचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन आज त्यावर उपाय काढले नाहीत, तर भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल !
उघड्यावर होणार्या मांसविक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य वेठीस धरले जात आहे. त्यामुळे कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता प्रशासनाने यांवर स्वत:हून कारवाई करावी.
उन्हातून आल्यावर लगेचच गार पाणी वा सरबत पिणे टाळावे. जड अन्न खाऊन लगेच उन्हात जाणे टाळावे. उन्हातून वातानुकूलित भागामध्ये किंवा वातानुकूलित भागामधून एकदम उन्हात जाणे टाळावे.
औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उत्पादनांविषयी जाब देणार्यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही, तसेच औषधांचा अपेक्षित असलेला दर्जा सांभाळला नाही, असे निकालात नमूद आहे.
सिद्ध (तयार) खाद्यपदार्थांचे दुष्परिणाम जाणून घरच्या घरीच पदार्थ बनवा !
मॅक्युलर डिजनरेशन’ हा आजार दृष्टी अल्प होण्याचे किंवा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जाते.