झारखंडमध्ये काँग्रेस नेते सुलतान अन्सारीने आदिवासी विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेणार्या पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना तात्काळ निलंबित करून अन्वेषण चालू केले पाहिजे
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेणार्या पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना तात्काळ निलंबित करून अन्वेषण चालू केले पाहिजे
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! शिंदे गट आणि भाजप यांच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
छत्तरपूर येथे धर्मांध तरुणाने एका १३ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी अन्वेषणात हलगर्जीपणा करणार्या ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले. या पोलिसांवर पीडित मुलीवर आरोपीसोबत तडजोड करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
पोलिसांविषयी अशा प्रकारचे चांगले-वाईट अनुभव आले असल्यास नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा !
आपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
अमली पदार्थ निगडित अन्वेषणासाठी गोवा पोलिसांचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप भाग्यनगर पोलिसांनी केला आहे. भाग्यनगर पोलिसांचा हा आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहे.
पोलिसांनी स्वत:च्या वर्दीची ताकद ओळखून कर्तव्यनिष्ठ व्हायला हवे. राजकारण्यांचा मिंधेपणा करण्याऐवजी तत्त्वनिष्ठ व्हायला हवे. राजकर्त्यांनी पोलिसांचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याऐवजी समाजहितासाठी करायला हवा. यातूनच पोलिसांची गमावलेली विश्वासार्हता सुधारता येईल !
पोलीस कर्मचार्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदारावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. सचिन सणस असे हवालदाराचे नाव आहे. सणस याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.
अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
असे पोलीस असणे पोलीस दलाला लज्जास्पद ! यात आणखी कुणकुणाचा सहभाग आहे, याचीही चौकशी करून सत्य जनसमोर आले पाहिजे !