ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाने केलेल्या गोळीबारात मृत्यू !
दास यांच्या छातीत ४- ५ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गोपाल दास याला अटक केली आहे.
दास यांच्या छातीत ४- ५ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गोपाल दास याला अटक केली आहे.
विशेष म्हणजे मारहाण करणारे पोलीसही अश्वेत आहेत. पोलिसांचा दावा आहे की, निकोल्स निष्काळजीपणाने चारचाकी गाडी चालवत होते.
असे भ्रष्ट पोलीस जनतेला काय साहाय्य करणार ?
संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकरण
भारतातील भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रामाणिक शासनकर्ते हवेत !
ज्या पोलीस प्रशासनावर गुन्हेगारी वाढू न देण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील कारागृह अधिकार्यांनाच जर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक होत असेल, तर अशा नैतिकताहीन प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहील का ?
पांगरी पोलीस ठाण्यातील प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि चहा कॅन्टीन चालक या तिघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
लोकशाही मार्गाने विरोध करणार्या जनतेला मारहाण केल्यावर जर जनतेचा उद्रेक होत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? जनतेला मारहाण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
पोलिसांचे इ.डी.एम्.च्या आयोजकांशी साटेलोटे असल्याचे आणि राज्यात ध्वनीप्रदूषण होण्याला पोलीसही उत्तरदायी असल्याचे यातून स्पष्ट होते, असे म्हटल्यास चूक ते काय ?
या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांना संबंधित पोलिसांनी संतापजनक वागणूक दिली. या वेळी पोलीस आसंदीवर पाय ठेवून तक्रारदारांशी बोलत होते.