नगर – देशी दारूच्या दुकानाची अधिकृत अनुमती असतांना तक्रारदारांची गाडी देशी दारूचे १२ खोकी घेऊन जात असतांना आरोपी रामेश्वर काळे यांनी विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडली. गाडीमधील दारूची खोकी आणि गाडी जप्त करून गाडीमध्ये उपस्थित असलेल्या दोन व्यक्ती, दुकानाचे मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यानंतर काळे यांनी दुकानाची अनुमती रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने पुढे पाठवायचा नसल्यास ५० सहस्र रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ३० सहस्र रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्यांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. आरोपी सिताराम काळे पोलीस हवालदार आहेत. (असे भ्रष्ट पोलीस जनतेला काय साहाय्य करणार ? – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > लाचेची मागणी करणार्या पोलीस चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
लाचेची मागणी करणार्या पोलीस चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
नूतन लेख
चिपळूण येथील हिंदु युवतीचा धर्मांध कुटुंबियांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अतोनात छळ !
बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण
जमशेदपूर (झारखंड) येथे रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार
खडकवासला (पुणे) धरणालगत सापडले गावठी दारूचे ४० बॅरेल !
सोलापूर येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार करणार्या धर्मांधावर गुन्हा नोंद
२० साक्षीदार म्हणतात, ‘‘साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या भ्रष्टपद्धतीने केलेले बांधकाम !’’