आरोग्यमंत्र्यांची प्रकृती चिंताजनक

ब्रजराजनगर (ओडिशा) – येथे गांधी चौकात आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर त्यांच्या सुरक्षेतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास याने गोळ्या झाडल्या. यामुळे दास गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना तात्काळ विमानातून भुवनेश्वर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचाराच्या वेळी त्यांचे निधन झाले.
Gopal Krushna Das, the assistant sub-inspector of police who had shot dead Odisha Health and Family Welfare Minister on Sunday, was formally arrested and dismissed from service on Monday, reports @satyabarikhttps://t.co/ZgoAlADcnA
— The Hindu (@the_hindu) January 30, 2023
दास यांच्या छातीत ४- ५ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली होती. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गोपाल दास याला अटक केली आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार