अन्नसेवन आणि यज्ञकर्म
नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते.
नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते.
संपूर्ण विश्वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते.
मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !
सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !
आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .
श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको !
साधनेचे अनेक मार्ग आहेत. आपण ‘ॐ’कार साधना केली, ध्यानधारणा केली, अलिप्त राहून अज्ञातात जाऊन साधना केली किंवा शक्तीपातयोगानुसार साधना केली, तरी या साधना पूर्णत्वाला गेल्या, तरच त्या जिवाला मोक्षप्राप्ती मिळते.